स्लाईड डेव्हलपिंग

ट्रान्झिशनचा वेग

views

2:16
स्लाईड- शो दरम्यान एक स्लाईड किती वेळ दिसावी हे ट्रांन्झिशन स्पीड या पर्यायाच्या मदतीने ठरवतात. ‘Transition to this slide’ याच ग्रुपमधील ‘Transition Speed’ या कमांड समोर स्लो म्हणजेच सावकाश गतीने, मिडीयम म्हणजेच मध्यम गतीने व फास्ट म्हणजेच जलद गतीने असे पर्याय उपलब्ध असतात. स्लाईडच्या आवश्यकतेनुसार योग्य त्या पर्यायाची निवड करा.