सेन्सिंग

ऑपरेटर ब्लॉक

views

03:52
आपण आतापर्यंत स्क्रॅचमध्ये विविध प्रकारची स्क्रिप्टिंग करून अॅनिमेशन तयार केले, त्यांचे वेगवेगळे costume तयार करून त्यांना अॅनिमेट केले. त्यासोबत आपण स्क्रॅचमध्ये वेगवेगळ्या गणिती क्रियासुद्धा करू शकतो. म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर किंवा बरोबर उत्तरे देऊन खेळामध्ये आपले गुण वाढविणे अशा बऱ्याच गणिती क्रिया आपण स्क्रॅचमध्ये करू शकतो. या सर्व गणिती क्रिया करण्याकरिता ऑपरेटर (Operators) या ब्लॉकचा उपयोग होतो. या ब्लॉकमध्ये गणिती क्रिया करण्याकरिता बरेच ब्लॉक्स आहेत, आपण त्यांच्या स्क्रिप्टिंगमध्ये समावेश करून गणिती क्रिया करू शकतो.