Image Editing

Importance of Photoshop

views

7:35
फोटोशॉप ह्या अॅप्लिकेशनच्या नावावरूनच त्याची उपयुक्तता लक्षात येते. ‘अॅडोब’ या कंपनीने तयार केलेले हे सॉफ्टवेअर प्रिंटिंग क्षेत्रातील, डिझायनर्स आणि संपादक या दोहोंना कमालीचे उपयुक्त ठरले आहे.ह्या सॉफ्टवेअरला प्रिटींग तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ह्या सॉफ्टवेअरने आपण सहजतेने फोटो एडिटिंग करू शकतो.