Image Editing

Selection Tool (Magic wand and Quick selection Tool)

views

8:54
सिलेक्शनकरिता अजून एक टूल आहे: त्याचे नाव आहे magic wand tool. हा टूल इमेजच्यापिक्सेलमधीलटोन आणि समान रंग सिलेक्ट करतो. म्हणजेसमजा, इमेजमधील एखाद्या विशिष्ट रंगाच्या पिक्सेलवर क्लिक केले तर तो त्याचा टोन आणि रंग पाहतो. आणित्याप्रमाणे इमेजमधील तोच रंग आणिब्राईटनेस व्हॅल्यू असणारे सर्व पिक्सेल सिलेक्टकरतो. उदा.एखाद्या प्रतिमेतआपण सॉलिड रंग भरला. तरतो रंग ज्या ज्या पिक्सेलमध्ये आहे ते सर्व सिलेक्ट होतात.