कोन

मापाचा कोन काढणे

views

3:33
एखाद्या कोनाचे माप दिले आहे आणि त्या मापाचा आपल्याला कोन काढायचा असेल तर आपण तो कसा काढणार ते पाहू.