कोन

समांतर रेघा आणि लंब रेघा

views

4:29
परस्पर न छेदणाऱ्या रेघांना समांतर रेघा असे म्हणतात. आणि जेव्हा दोन रेघा एकमेकींशी 900 मापाचा कोन करतात तेव्हा त्या रेघा एकमेकीना लंब असतात