साधी यंत्रे

पाचर

views

2:43
लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो. दोन उतरणी जोडल्या, की एक धारधार अवजार तयार होते. अशा अवजाराला ‘पाचर’ असे म्हणतात. अशा पाचराचा उपयोग आपल्याला वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी होतो. “वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि त्यातून टाकलेली दोरी अशी रचना असलेल्या साध्या यंत्राला ‘कप्पी’ असे म्हणतात.”