साधी यंत्रे

साध्या यंत्रांची माहिती

views

4:5
साध्या यंत्रामध्ये आपण उतरण या यंत्राविषयी माहिती घेऊयात. वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली लांब फळी वापरली आहे. ही फळी तिरपी ठेवल्यामुळे आपल्याला वजन उचलायला सोपे जाते. “तिरप्या फळीमुळे आपल्याला वजन चढवायला सोपे किंवा हलके वाटते. त्या फळीला ‘उतरण’ असे म्हणतात.