समाजातील विविधता Go Back धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व views 4:31 सर्व धर्मांना समान वागणूक देणे, धर्माधर्मांत कोणताही भेदभाव न करणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता होय. भारतामध्ये विविध धर्मांचे लोक राहतात. विविधता हीच आपली ताकद धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग, सहिष्णुता आणि सामंजस्य सहिष्णुता आणि सामंजस्य समाजाचे नियमन