Graphical Coding

Inserting sprite

views

01:57
स्क्रॅचमध्ये चित्र, भौमितिक आकार या गोष्टींना स्प्राइट म्हटले जाते.वर्क एरियामध्ये नवीन स्प्राइटचा समावेश करण्याकरिता आपल्याला तीन पर्याय उपलब्ध आहेत. त्या तिन्ही पर्यायांचा अभ्यास करून स्प्राईट इन्सर्ट करून घेऊ. पहिला पर्याय पेंट न्यू स्प्राइट हा आहे. या कमांडच्या मदतीने आपण पेंट एडिटरमध्ये एक नवीन स्प्राइट तयार करू शकतो.