Graphical Coding

Movement and Direction of sprite

views

05:23
स्प्राईटला एका निश्चित स्थानापर्यंत गतिमान करायचे असल्यास मोशन ब्लॉक मधील “Glide” या ब्लॉकचा उपयोग होतो. सर्व प्रथम स्प्राईटचे Set x व Set y ने स्थान निश्चित करून घ्यावे. त्यानंतर त्या स्प्राईटला ज्या स्थानापर्यंत गतिमान करायचे आहे त्या स्थानाचे करंट स्प्राइट इन्फो (Current Sprite Info) मधील एक्स (x) अक्ष (axis) आणि वाय (Y) अक्ष (axis) यांची संख्या लक्षात घ्यावी आणि“Glide” “Glide” या ब्लॉकमधील x आणि y अॅक्सिस मध्ये टाकावी.