Using Digital Devices Go Back Scanner views 04:26 तुम्हाला तुमच्या रेशन कार्डाची कॉपी कुठे दयायची असेल तर तुम्ही काय करता? रेशन कार्डाची झेरॉक्स काढून देता. हो की नाही? पण समजा तुम्हाला रेशन कार्डाची कॉपी ई-मेलने पाठवायची असेल तर? मग झेरॉक्स काढून चालणार नाही. तर ही कॉपी आपल्या कॉम्पुटरमध्ये यायला हवी. हे काम करण्यासाठी स्कॅनर वापरला जातो. स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे. या उपकरणाने फोटो, चित्रे, छापील किंवा हस्ताक्षरातील माहिती स्कॅन करून त्याची डिजिटल इमेज मिळवता येते. Usage of Web Camera Digital Camera Scanner