Internet Go Back Software and Hardware for Internet Connection views 01:47 इंटरनेट वापरण्याकरिता आपणाला कॉम्पुटरसोबत टेलीफोन कनेक्शन आवश्यक असते. इंटरनेटमध्ये संभाषण टेलिफोनच्या साहाय्याने केले जाते. कॉम्पुटर व टेलिफोन संभाषणाकरिता मोडेम वापरले जाते. संगणकाची भाषा डिजिटल सिग्नल स्वरुपात असते. टेलिफोनची भाषा अॅनालॉग सिग्नलच्या स्वरुपात असते. अशा वेळी डिजिटल ते अॅनालॉग व अॅनालॉग ते डिजिटल असे संदेशाचे रुपांतर करण्याचे काम मोडेमच्या साहाय्याने केले जाते. Internet System Software and Hardware for Internet Connection Types of internet connections Introduction to Internet Explorer Surfing and Downloading