Internet

Types of internet connections

views

02:09
डायल-अप कनेक्शन : या प्रकारच्या कनेक्शनमध्ये घरगुती वापरातील टेलिफोन कॉम्पुटरला जोडून इंटरनेटची सुविधा सुरु करता येते. डायल-अप कनेक्शनसाठी मोडेमची गरज भासते. डायल-अप कनेक्शनमध्ये इंटरनेटचा वेग हा Kbps म्हणजे किलो बाईट पर सेकंद किंवा Mbps म्हणजे मेगा बाईट पर सेकंद असतो हे इंटरनेटचे स्पीड मोजण्याचे एकक आहे.