रोमन संख्याचिन्हे

1 ते 100 अंकांचे रोमन चिन्हांत लेखन

views

3:11
1 ते 20 अंकांचे रोमन चिन्हांत लेखन :आता आपण 1 ते 20 अंक रोमन अंकात व आंतरराष्ट्रीय संख्येत कसे लिहितात ते बघूया वरील नियमांचा बारकाईने अभ्यास केला असता आपल्याला रोमन संख्या लिहिता येणे अवघड नाही 1 – I 11 - XI 2 – II 12 - XII 3 – III 13 - XIII 4 – IV 14 - XIV 5 – V 15 - XV 6 – VI 16 - XVI 7 – VII 17 - XVII 8 – VIII 18 - XVIII 9 – IX 19 - XIX 10 – X 20 – XX 1 ते 100 अंकांचे रोमन संख्या चिन्हात लेखन/ वाचन . रोमन अंकांसाठी काही ठरावीक अक्षरांचा वापर करण्यात येतो हे आपण मागे शिकलो. या अक्षरांचा वापर करून आपण 1 ते 100 अंकसुद्धा लिहू शकतो. रोमन अंकांसाठी वापरण्यात येणारी अक्षरे 1 = I , 5 = V , 10 = X , 50 = L 100 = C , 500 = D , 1000 = M .