रोमन संख्याचिन्हे

रोमन संख्यांचा सराव

views

2:34
आपण कोणाच्या घरी किंवा बाजारात गेलो असता काही ठिकाणी जुनी घड्याळे आपल्याला दिसतात. त्यातील काही घड्याळातील अंक हे रोमन चिन्हांत असतात.रोमन संख्यांचा सराव कशा पद्धतीने केला जातो ते जाणून घेवू.