Overview of Computer Go Back Usage of Computer views 05:02 संगणकाचा वापर हा बँकेत किंवा पतपेढीमध्ये खातेदारांची माहिती, त्यांच्या जमाखर्चाचा हिशेब, तसेच त्यांची शिल्लक रक्कम इत्यादी माहिती पाठविण्यासाठी केला जातो. रेल्वेचे किंवा विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी संगणकाचा वापर होतो. संगणक हवामानाचा अंदाज घेऊन मशागत, नांगरणी, पेरणी ही कामे नियंत्रित करू शकतो. Introduction to Computer Usage of Computer History of Computer Steps in Evolution of Computer Parts of Computer