Overview of Computer

Parts of Computer

views

01:40
संगणक हे मानव निर्मित इलेक्ट्रिक यंत्र आहे. मानवाने संगणकाला पुरविलेल्या माहिती किंवा सूचनांवर प्रक्रिया करून ते उत्तरे प्रदर्शित करते. संगणकाला सूचना देण्याकरिता वापरता येणाऱ्या साधनांना 'इनपुट डिव्हाइस' असे म्हणतात. उदा. माउस, की बोर्ड व जॉयस्टिक इत्यादी.