Slide Making

Insert and Delete Slide

views

01:11
आपल्या सादरीकरणाचा विषय जसा असेल तसा स्लाईड लेआउट निवडावा.स्लाईड लेआउट मधून स्लाईड घेताना होम टॅबमधील स्लाईड्स हा ग्रुप निवडावा. या ग्रुपमध्ये न्यू स्लाईड ही कमांड आहे, ह्या कमांडवर क्लिक करुन पाहा. स्लाईडचे कितीतरी आराखडे दिसतील. टायटल स्लाईड, कम्पॅरिजन स्लाईड, ब्लँकस्लाईड इत्यादी. आपल्याला जी स्लाईड हवी असेल त्यावर क्लिक केले की ती आपल्या वर्कएरियामध्ये दिसू लागते.