Slide Making

Change Background

views

02:39
स्लाईडला सुशोभित करण्यासाठी Ms. Power pointमध्ये काही पर्याय असतात. आपण आपल्या इच्छेप्रमाणे पार्श्वभूमी सुशोभित करू शकतो. सादरीकरण आकर्षित व लक्षवेधक बनविण्याकरिता पार्श्वभूमीला विविध रंगछटांचा वापर करतात. परंतु त्यासाठी गडद रंग छटांचा उपयोग करू नये. गडद रंगावरील माहिती वाचण्यात अडथळा येतो.