Data Entry and Processing

Conditional Formatting

views

01:43
एक्सेल (Excel) मध्ये ठराविक सेल (Cell) साठी एखादी अट देऊन, ती पूर्ण झाली तर त्यासाठी ठरविलेला फॉरमॅट (Format) आपण देऊ शकतो. याचं वापर करण्यासाठी ठराविक Cells सिलेक्ट करून होम (Home) टॅबमध्ये कंडिशनल फॉरमॅटिंग (Conditional Formatting) या पर्यायातून विविध अटींच्या साहायाने आपण Format देऊ शकतो.