Data Entry and Processing

Chart According to Data

views

02:34
आपण चार्टच्या माध्यमातून दोन आकडेवारींची तुलनाही करू शकतो. चार्टच्या माध्यमातून तुलना करायची असल्यास आपल्याला स्तम्भालेखाचा उपयोग करता येईल. एक्सेलमध्ये त्या प्रकारच्या चार्टला “Column chart” म्हणतात. आपण आता दोन आकडेवारींची तुलना “Column Chart” ने एका प्रकल्पामध्ये करूया.