Slide Developing

Project

views

02:20
तयार सादरीकरणामध्ये स्लाईडला ‘ट्रांन्झिशन’ इफेक्ट देणे व ध्वनी म्हणजेच Sound चा समावेश करणे. चला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एका सादरीकरणामधील स्लाईडला आपण ट्रांन्झिशन इफेक्ट आणि साउंड यांच्या मदतीने आणखी प्रभावी बनवू! प्रथम सेव्ह केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करून त्यामधील स्लाईड क्र. १ सिलेक्ट करा.