दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये

पल्लव राजघराणे

views

3:46
पल्लव राजसत्ता ही दक्षिण भारतातील प्रबळ राजसत्ता होती. कांची या तमिळनाडूतील ठिकाणी या राज्याची राजधानी होती.