सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण Go Back वनस्पतींची विविधता views 3:16 सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही आवरणांमध्ये दिसून येते. पृथ्वीच्या या तिन्ही आवरणांमध्ये सजीवसृष्टी असते. • काही वनस्पती गवतासारख्या दिसतात. • काही वनस्पती उंच डेरेदार असतात. आंब्याचे झाड, वडाचे झाड, पिंपळाचे झाड. • काही वनस्पती पाण्याखाली आढळतात. म्हणजे, शेवाळ. तर काही कमळासारख्या वनस्पती पाण्यावर तरंगतात. वनस्पतींची विविधता वनस्पतीची रचना वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतींचे प्रकार भाग 2 प्राण्यांमधील विविधता भाग 1 प्राण्यांमधील विविधता भाग २ प्राण्यांमधील वर्गीकरण