सजीवांतील विविधता व त्यांचे वर्गीकरण Go Back वनस्पतींचे वर्गीकरण views 2:33 वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी रचना, त्यांचे विविध अवयव, त्यांची कार्ये, तसेच वेगवेगळ्या वनस्पतींची वेगवेगळी वैशिष्ट्ये यांमधील साम्य आणि भेद यांच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण करून त्यांच्या विविधतेचा अभ्यास करणं सोपं जातं. या अभ्यासाच्या सोयीसाठी वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. वनस्पतींची विविधता वनस्पतीची रचना वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतींचे प्रकार भाग 2 प्राण्यांमधील विविधता भाग 1 प्राण्यांमधील विविधता भाग २ प्राण्यांमधील वर्गीकरण