शेकडेवारी

उदाहरणे सोडवू

views

4:44
मुलांनो चला सरावासाठी आपण अधिक उदाहरणे सोडवू. उदाहरण.1)एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले? उत्तर: आपण शबानाला मिळालेले गुण A % टक्के असे मानू. शबानाला मिळालेले गुण व एकूण गुण यांना गुणोत्तर रुपात लिहून समीकरण तयार करू A/100 x 736/800 . A/100 x 100 = (736 )/800 x× 100 (समीकरणाच्या दोन्ही बाजूंस 100 ने गुणूया). A = (736 )/8 = 92. A = 92% म्हणून शबानाला 92% गुण मिळाले. उदाहरण.2) 2400 पैकी 144 = किती टक्के %? उत्तर: 2400 पैकी 144. तर 100 पैकी किती? हे काढण्यासाठी आपण ती संख्या X मानू व समीकरण मांडू. म्हणजेच 144/2400 x × X/100 = (144 )/2400 x × 100 = X/100 x× 100 (समीकरणाच्या दोन्ही बाजूंस 100 ने गुणले) = 144/24 = X X = 6 म्हणून 2400 पैकी 144 म्हणजे 6% टक्के. होतात.