धार्मिक समन्वय

महानुभाव पंथ

views

4:29
ज्ञानेश्वरांच्या काही काळ अगोदर महानुभाव पंथ महाराष्ट्रात उदयास आला. या पंथाचे मूळ पुरुष गोविंदप्रभू हे होते. परंतु, त्याची निर्मिती मात्र चक्रधरस्वामी यांनी केली. हा कृष्णभक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे.