धार्मिक समन्वय

सुफी पंथ

views

2:20
इस्लाम धर्मातील सुफी हा एक पंथ आहे. सुफी या शब्दाची निर्मिती कशापासून झाली आहे याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेवू.