नैसर्गिक प्रदेश

गवताळ प्रदेश (सुदान)

views

3:36
हा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस ५० ते २०० अक्षवृतांच्या दरम्यान आहे. आफ्रिकेतील सॅव्हाना, ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड, आफ्रिकेतील द. पार्कलँड हा भाग गवताळ प्रदेश म्हणून ओळखला जातो.