आपल्या संविधानाची ओळख

प्रस्तावना, संविधान

views

3:47
देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे लिखित स्वरुपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात आणि ज्याला देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते त्या ग्रंथाला ‘संविधान’ असे म्हणतात.