भौमितिक रचना Go Back त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन views 3:05 त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. मुलांनो, याआधी आपण त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढायचा हे पाहिले. आता आपण त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण कसा काढायचा हे पाहू. आता आकृती काढताना कच्च्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करू. : कृती :1) PQ हा 5.5 सेमी लांबीचा पाया घ्या. 2) कोनमापकाच्या साहाय्याने m P हा 50अंश चा कोन काढा. 3) तयार होणाऱ्या कोनाला जोडण्यासाठी किरण PQ काढा. 4) आता कंपासमध्ये 5 सेमी अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक P या बिंदूवर ठेवून किरण PR वर कंस काढा. 5) मिळालेल्या छेदनबिंदूला R हे नाव द्या.6) आता पट्टीच्या साहाय्याने बिंदू Q व R जोडा. हा झाला आपला अपेक्षित त्रिकोण तयार. प्रस्तावना त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म उदाहरणे सोडवूया त्रिकोण रचना त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी कर्ण व एका बाजूची लांबी रेषाखंडांची एकरूपता कोणाची एकरूपता