मसावी लसावी Go Back लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग views 3:46 लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग : आता आपण लसावि आणि मसावि यांचा उपयोग आपल्याला व्यवहारात कशाप्रकारे होतो ते पाहणार आहोत. उदाहरण : दुकानात 450 ग्रॅम वजनाची जॅमची लहान बाटली 96 रु.स आहे व त्याच जॅमची 600 ग्रॅम वजनाची मोठी बाटली 124 रुपयांना आहे. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? आपण एकमान पद्धती शिकलो आहोत. त्याप्रमाणे प्रत्येक बाटलीतील 1 ग्रॅम जॅमची किंमत काढून तुलना करू शकतो. पण लहान सामाईक अवयव घेण्यापेक्षा मोठा सामाईक अवयव घेतल्यास आकडेमोड सोपी होते. उजळणी सहमूळ संख्या संख्येचे मूळ अवयव पाडणे महत्तम सामाईक विभाजक तीन संख्यांचा मसावि काढणे मसावि काढण्याची भागाकार पद्धत लघुत्तम सामाईक विभाज्य(लसावी) मसावि व लसावि मूळ अवयव पद्धत लसावि आणि मसावि यांचा व्यवहारातील उपयोग बेरीज करा.रीत 1 उदाहरण