भौमितिक आकृत्या Go Back कोनाचे प्रकार views 3:08 कोनाचे तीन प्रकार पडतात: काटकोन, लघुकोन, विशालकोन. यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. काटकोन हा ९० अंशाचा असतो. तसेच काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोन व काटकोनापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. प्रस्तावना कोनाचे प्रकार कोनांची उजळणी वर्तुळ कंपासाच्या साहाय्याने वर्तुळ काढणे भौमितिक आकृत्या: शिरोबिंदू व बाजू चौरस