भौमितिक आकृत्या

कंपासाच्या साहाय्याने वर्तुळ काढणे

views

2:56
तुम्हाला कंपासपेटीतील कंपास माहीत आहे ना? एका कागदावर एक मध्य बिंदू घेऊन कंपासचे पोलादी टोक व पेन्सीलचे टोक यामध्ये योग्य अंतर घेऊन कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेऊन पेन्सीलचे टोक फिरवून वर्तुळ काढले जाते.