परिमेय संख्या व त्यावरील क्रिया Go Back परिमेय संख्यांचा गुणाकार views 4:34 परिमेय संख्यांचा गुणाकार : उदा. (-9)/( 13) × 4/7 मुलांनो, (-9)/( 13) व 4/7 यांचा गुणाकार करण्यासाठी प्रथम आपण (-9) व 4 यांचा गुणाकार करू. तर अंशात (-36) आले. तसेच छेदात 13 व 7 यांचा गुणाकार करू. हा गुणाकार झाला आहे 91. म्हणून (-9)/13 x 4/7 = (-9 x 4)/(13 x 7) = (-36)/( 91)गुणाकार व्यस्त आणि परिमेय संख्या शिक्षक : मुलांनो, मागच्या वर्षी आपण दिलेल्या संख्यांचे गुणाकार व्यस्त समजूवन घेतले होते. उदा. 5/6 चा गुणाकार व्यस्त 6/5 आहे. मग मला सांगा (-3)/( 7) चा गुणाकार व्यस्त किती?वि: बाई (-3)/( 7) चा गुणाकार व्यस्त (-7)/( 3) आहे. शिक्षक ; अगदी बरोबर! मुलानो हे लक्षात ठेवा की, छेदात कधीही ऋण चिन्ह लिहू नये या उदाहरणात आपण अंकांचा गुणाकार व्यस्त केला आहे. परंतु नियमानुसार छेदात कधीही ऋण चिन्ह लिहित नाहीत. म्हणून या गणितातील उत्तरात छेदस्थानी ऋण चिन्ह न लिहिता ते अंशातच लिहिले आहे. प्रस्तावना परिमेय संख्यांवरील क्रिया परिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या (भाग 1) दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार परिमेय संख्यांचे दशांश रूप पद्धत 2 परिमेय संख्यांचे दशांशरूप - आवर्ती दशांशरूप पदावली व पदावली सोडवण्याचे नियम पदावलीची उदाहरणे