परिमेय संख्या व त्यावरील क्रिया Go Back परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या (भाग 1) views 4:08 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या (भाग 1) : शि: मुलांनो 2 ते 7 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान कोणत्या नैसर्गिक संख्या येतात? वि: 3,4,5,6 शि : अगदी बरोबर .आता मला सांगा -5 ते 3 यांच्या दरम्यान कोणत्या पूर्णांक संख्या येतात वि : -4,-3,-2,-1,0,1,2 शि : फारच छान! बघा हं, आता ह्याचं उत्तर तुम्हांला सुचत का? (-3)/( 4) व 5/4 यांच्या दरम्यान येणाऱ्या कोणत्याही चार परिमेय संख्या सांगा. वि : बाई, संख्या रेषेवर हया संख्या नेमक्या कुठे येतील? वि : हो. अगदी सोपं आहे. (-3)/( 4) व ( 5)/( 4) यांच्या दरम्यान (-2)/( 4), (-1)/( 4) ,0 , ( 1)/( 4), ( 2)/( 4) , ( 3)/( 4), ( 4)/( 4) या परिमेय संख्या येतात. शि : अगदी बरोबर! प्रस्तावना परिमेय संख्यांवरील क्रिया परिमेय संख्यांचा गुणाकार परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या (भाग 1) दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार परिमेय संख्यांचे दशांश रूप पद्धत 2 परिमेय संख्यांचे दशांशरूप - आवर्ती दशांशरूप पदावली व पदावली सोडवण्याचे नियम पदावलीची उदाहरणे