जोडस्तंभालेख Go Back प्रस्तावना views 3:43 जोडस्तंभालेख : मुलांनो, समोरील दोन्ही स्तंभालेखांचे निरीक्षण करा. डावीकडील स्तंभालेख अजयचे गव्हाचे उत्पादन तर उजवीकडील स्तंभालेख विजयच्या गव्हाच्या उत्पादना विषयीची माहिती दाखवतो आहे. परंतू हया दोघांच्याही गव्हाच्या उत्पादनाविषयीची माहिती एकत्रितपणे एकाच आलेखात दाखविता येईल. मुलांनो दोन वेगवेगळ्या स्तंभालेखांची माहिती आपण एकाच आलेखात कशी दाखवू शकतो, हे आपण हया जोडस्तंभालेखांतून समजून घेऊ प्रस्तावना जोडस्तंभालेख काढणे गणित माझा सोबती