संविधानाची वैशिष्ट्ये

स्वतंत्र न्यायव्यवस्था

views

3:30
भारतीय संविधानाने न्यायव्यवस्था स्वतंत्र ठेवून खूप महत्त्वाचे कार्य केले आहे. जेव्हा एखादी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते. किंवा काही प्रश्न आपापसात सोडवले जाऊ शकत नाहीत तेव्हा न्यायालयाचा आधार घेतला जातो.