अन्नातील विविधता

प्रस्तावना

views

4:53
आपण जेवणामध्ये चपाती, भाकरी, वेगवेगळ्या भाज्या, डाळ-भात, मांस-मच्छी, अंडी, दूध व दुधापासून बनविलेले पदार्थ खातो. हाच प्रश्न जर आपण कोकणातील लोकांना विचारला तर ते म्हणतील: मासे, भात, तांदळाची भाकरी वगैरे. देशावरचे लोक म्हणतील: भाकरी - पिठले, चटणी, भाजी. यावरून आपल्या लक्षात येते की प्रदेशानुसार वेगवेगळे अन्नपदार्थ लोकांच्या आहारात असतात. हीच अन्नातील विविधता आपण या पाठात पाहणार आहोत.