अन्नातील विविधता Go Back काय करावे बरं ! views 04:05 इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले आहेत. त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही त्यांना बटाट्यांपासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा. प्रस्तावना सांगा पाहू करून पहा: काय करावे बरं ! माहीत आहे का तुम्हांला !