अन्नातील विविधता

करून पहा:

views

02:41
आपल्या परिसरातील फळवाल्याशी चर्चा तसेच निरीक्षण केले असता त्यांच्या कडे फळांची उपलब्धता ही ज्या त्या ऋतूनुसार असते उदा. पावसाळ्यात न मिळणारी फळे कलिंगड आणि टरबुज उन्हाळ्यामध्येकलिंगड आणि आंबा असतो. कारण त्यांचा तेव्हा season असतो.हिवाळ्यात फळे मुबलक प्रमाणात मिळतात. कारण हवामान थंड असल्याने ती फळे लवकर खराब होत नाहीत. पावसाळ्यात फळांची उपलब्धता कमी असते. यावरून असे लक्षात येते की फळांची उपलब्धता ऋतूंनुसार कमी-जास्त होते तसेच ऋतूंनुसार त्यांच्यामध्ये विविधताही आढळते.