घरोघरी पाणी

पाण्याची काटकसर कशी करावी?

views

3:32
आपण जर दूषित पाणी पिण्यासाठी वापरले तर रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो.