वजाबाकी Go Back उजळणी views 4:09 आज आपण वजाबाकी शिकणार आहोत. आपल्याला माहीत आहे: एखादया वस्तूतून दुसरी वस्तू कमी करणे म्हणजेच वजाबाकी होय. उजळणी चार अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी हातच्याची वजाबाकी पाच अंकी संख्यांची बिनहातच्याची वजाबाकी पाच अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी तोंडी बेरीज वजाबाकी