वजाबाकी

पाच अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी

views

4:09
ज्या प्रकारे आपण चार अंकी संख्यांची वजाबाकी करतो, त्याचप्रमाणे पाच अंकी संख्यांची सुद्धा वजाबाकी करायची आहे. त्यासाठी आपण काही उदाहरणे समजून घेऊया.