नाणी व नोटा Go Back नाणी व नोटा यांची मोड views 3:18 नाणी व नोटा यांची मोड : आपल्याला नाणी व नोटांचे सुटे किंवा त्याची मोड, किंवा ते बंदे कसे करायचे याविषयी अभ्यास करायचा आहे. मुलांनो आपल्याला माहीत आहे की नाणी किती रूपयांची असतात. सर्वप्रथम हे एक रुपयाचे नाणे पहा. ते सुटे करूया. एक रुपयाची मोड करायची असेल तर आपल्याला ५० पैशांची दोन नाणी लागतील. पाच रुपये सूटे करायचे आहे. म्हणून यासाठी १ रुपयाची पाच नाणी, २ रुपयांची २ नाणी व १ रुपयाचे एक नाण किंवा ५० पैशांची १० नाणी लागतील. दहा रुपयाची मोड करायची आहे. त्यासाठी आपल्याला ५० पैशांची किती नाणी लागतील बरं. बघा मुलांनो ५ रुपयांसाठी ५० पैशांची १० नाणी लागत होती. १० रुपये म्हणजे ५ ची दुप्पट आहे. म्हणून जर ५ रुपयांसाठी ५० पैशांची १० नाणी लागत असतील तर १० रुपयांसाठी त्याच्या दुप्पट म्हणजे १० च्या दुप्पट २० नाणी लागतील. १ रुपयांची १० नाणी लागतील. २ रुपयांची ५ नाणी लागतील. ५ रुपयांची २ दोन नाणी लागतील किंवा २ रुपयांची ४ नाणी व १ रुपयांची २ नाणी लागतील. नाणी व नोटा यांची मोड २० रुपयांचे सुटे करायचे म्हणजे सरावासाठी उदाहरणे