उत्क्रांती

उत्क्रांतीची गोष्ट

views

2:56
१८३१ सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये एचएमएस बीगल नावाच्या जहाजातून बावीस वर्षांचा चार्ल्स डार्विन हा तरुण निसर्गशास्त्रज्ञ म्हणून दक्षिण अमेरिकेच्या प्रवासाला निघाला होता.