माझी जडणघडण

जडणघडण

views

5:05
आपल्या घरात अनेक लहान-मोठी माणसे असतात. मोठी माणसे अनेक गोष्टी स्वत:च्या स्वत: करीत असतात. परंतु लहान मुलांना अनेक गोष्टी स्वत:च्या स्वत: करता येत नाहीत. त्यासाठी ते मोठ्या माणसांची मदत घेतात किंवा मोठी माणसे सांगतील तसे वागतात किंवा मोठी माणसे जशी वागतील तसे वागण्याचा प्रयत्न करतात. अशा तऱ्हेने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. त्यालाच आपण जडणघडण असे म्हणतो. व्यक्तीची किंवा आपली अशा प्रकारची जडणघडण कशी होते ते आपण या पाठात पाहणार आहोत.