माझी आनंददायी शाळा

सांगा पाहू

views

5:11
आपण राहत असलेल्या परिसरातील सर्वच मुले सारखीच असतात असे नाही. काही मुले शारीरिकदृष्ट्या अपंग असू शकतात. अशा मुलांना आपण दिव्यांग मुले असे म्हणतो.