निवारा ते गाव – वसाहती

गाव – वसाहती

views

2:14
शेती केल्यामुळे शेतीची सर्व कामे करण्यासाठी त्याला एके ठिकाणीच वस्ती करून राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव – वसाहती उभारून मानवाच्या अनेक पिढया एके ठिकाणी स्थिरावल्या.